#BlackDay काळा दिन...

गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

बेळगाव - 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगावसह मराठीबहुल 865 गावे अन्यायाने तात्कालीन म्हैसूर राज्यात डांबली अन सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली. केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. यावेळी निषेध फेरी काढली जाते, यामध्ये सहभागी झालेले हजारो मराठी भाषीक. 