चैत्यभूमीवर भीमसागर लोटला

गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यसह देशभरातून लाखो अनुयायी जमले होते.  (प्रशांत चव्हाण- सकाळ छायाचित्र सेवा)