रावेत बंधारा वास्तव 

गुरुवार, 27 डिसेंबर 2018

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत येथे उभारलेल्या बंधाऱ्यातून महापालिका अशुद्ध पाणीउपसा करते. जलवाहिनीद्वारे अशुद्ध पाणी निगडी- प्राधिकरणातील सेक्‍टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. रावेत बंधाऱ्याची उंची वाढवावी किंवा बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस नवीन बंधारा बांधावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रावेत बंधाऱ्याची वस्तुस्थिती मांडण्याचा केलेला प्रयत्न... (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)