थंडीत राखी बगळ्याची एका पायेवर योगा

गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नासिक: पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे  माणसां प्रमाणे पक्ष्यांना देखील थंडी वाजते स्थानिक स्थलांतर करणारा राखी बगळ्याची  अशीच अवस्था झाली आहे थंडीत जणू त्यांनी एका पायावर ध्यानस्त होवून योगा तर करीत नाही ना...असे हे   सन बाथ घेतांनाचे हे बोलके छायाचित्र नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात टिपले आहे- फोटो- आनंद बोरा