पाखरांचे "सनबाथ''

शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नाशिक ः सकाळच्या प्रहरी असलेल्या गारठ्यात सूर्यनारायणाच्या कोवळ्या सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेली पाखरे. मखमलाबाद शिवारात हे छायाचित्र टिपलयं आनंद बोरा यांनी.