रावेत पदपथ-रस्त्यांवर अतिक्रमण

बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

रावेत-प्राधिकरण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पदपथावर भाजी, खाद्यपदार्थ विक्रेते आणि काही हॉटेल व्यावसायीकांनी अतिक्रमन केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सर्रासपणे लावल्या जात असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत आहे. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.