अखेर कवड्यास जीवदान....

रविवार, 10 फेब्रुवारी 2019

सांगली -  इस्लामपूर रोडवर मत्स्य शेतीच्या कुंपनाच्या एका जाळीत एक कवडा हा पक्षी अडकला होता. त्याला सोडवण्यासाठी त्याचे सहकारी पक्षी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पक्षास सोडविण्यासाठी मुस्तफा या पक्षी मित्राने धाव घेतली व जाळ्यातून यास सोडविले. ( छायाचित्रे - उल्हास देवळेकर)