मुंबईत 'सीएसटी'जवळ पादचारी पूल कोसळला

शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 