पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक दगडखाणी

मंगळवार, 7 मे 2019

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी दगडी खाणी आहेत, त्यात पाणी व गाळ साचला आहे. त्यात मुले पोहत असतात. दोन दिवसांपूर्वी मोईतील खाणीत बूडून मुलाचा मृत्यु झाला. या पार्श्‍वभूमीवर खाणींची सोमवारी पहाणी केली असता धक्कादायक वास्तव आढळुन आले. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.