International Yoga Day 2019: दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व ठिकाणी योगदिन साजरा

शुक्रवार, 21 जून 2019

आज आंतरराष्ट्रीय योग दिन! या निमित्ताने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व ठिकाणी योगदिन साजरा केला जातोय.. तंदुरूस्त आणि फिट राहण्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर योगदिन साजरा करताना...