ढब्बू पैसा, कावळ्याची  छत्री अन् कळलावी...

बुधवार, 3 जुलै 2019

नाशिक- पाऊस सुरु झाल्याने. निसर्गाचा अनोखा अविष्कार बघावयास मिळतो. पूर्वी  अंगणात दिसणारा ढब्बू पैसा, झाडा खाली उगवणारी कावळ्याची छत्री,घाट माथ्यावर उगविणारा सापकांदा, अंगणात बाडगणारे हेलिकॉप्टर , आदिवासी भागात उगवीनारी कळलावी..शेणकिडा आणि पाण्याचे दवबिंदु बघण्याचे हेच दिवस ..चला तर मग...बघा कुठे दिसतात का हे मित्र... ....(फोटो- आनंद बोरा)