शिरोळ तालुक्यात शेकडो जनावरे टेरेसवर...

रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - शिरोळ तालुक्याला लष्कराच्या हेलिकाॅप्टरद्वारे सहा टन खाद्य पदार्थ देण्यात आले. तालुक्यात अनेक शेतकरी, पशुपालक अद्यापही घरातच आहेत. त्यांनी त्यांची जनावरे घराच्या टेरेसवर बांधली आहेत. सुमारे चारशेच्यावर जनावरे शिरोळ तालुक्यात घराच्या टेरेसवर आहेत. 

#KolhapurFloods 