नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर बोटींची सुरू असलेली रंगरंगोटी

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नारळी पौर्णिमाच्या तयारीत मच्छीमार गुंतले असून, बोटींची रंगरंगोटी करण्‍यात येत आहे. या कामात व्‍यग्र असलेला मच्छीमार.