काळाचौकीचा महागणपतीच्या मुर्तीचे आगमन

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबई ः चिंचपोकळी येथील धोकादायक पुलावरून काळाचौकीच्या महागणपतीच्या मूर्तीचे आगमन झाले. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.