जोतिबा डोंगरावर गोकुळ अष्टमीनिमित्त विशेष पुजा

शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

कोल्हापूर -  जोतिबा डोंगर  (ता .पन्हाळा) येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची शुक्रवारी सायंकाळी गोकुळ अष्टमीनिमित्त विशेष महापूजा बांधण्यात आली. तसेच डोंगरावरील महादेव मंदिर, आदीमाया चोपडाई देवी, मुळमाया यमाई देवी येथेही विशेष पुजा बांधण्यात आली होती. 

( छायाचित्रे - निवास मोटे) 