पिंपरी चिंचवड शहरात थाटामाटात गणरायाचे आगमन

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होते. ढोल ताशांसह बच्चे कंपनीने गुलालाची उधळण करत थाटामाटात गणरायाचे स्वागत केले. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात या दहा दिवसांच्या आनंदोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली त्याचीच ही चित्रमय झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार संतोष हाडे यांनी.