पुण्यातील दिमाखदार मिरवणूक!

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे - लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी जाणाऱ्या मानाच्या पाच गणेश मंडळांसह अन्य मंडळांनी दिमाखदार मिरवणुकीची परंपरा कायम राखली. मंडळांनी केवळ पारंपरिक वाद्यांचे वादन करीत बाप्पांना निरोप दिला.