विद्युत रोषणाईन उजळले तुळजाभवानी मंदिर 

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास रविवारपासून (ता.29) प्रारंभ होत आहे. या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. मंदिराच्या महाद्वारासह मंदिर परिसरात पुणे येथील भाविक उंडाळे व टोळगे कुटुंबीयांच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम मंगळवारी (ता.24) पूर्ण झाले आहे. मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 