नवरात्र उत्सवानिमित्त जोतिबा मंदिर स्वच्छता...

Friday, 27 September 2019

जोतिबा डोंगर - येथील श्री क्षेत्र जोतिबा मंदिराची नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता करण्यात आली. पुजारी, ग्रामस्थ, देवस्थान समितीचे कर्मचारी व पुण्यातील भारत विकास ग्रुपतर्फे ही स्वच्छता करण्यात आली. त्याची ही छायाचित्रे.