ऋतू हिरवा... ऋतू बरवा!

रविवार, 29 सप्टेंबर 2019

औरंगाबाद - मोठ्ठाल्या डोंगरदऱ्या आणि धुक्‍यात दडलेले जंगल पाहायला लोक इथून महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळ्याला जातात; पण औरंगाबादच्या अगदी जवळ असलेल्या
गौताळा अभयारण्यातही बनलेला माहौल सध्या यापेक्षा कमी नाही. औरंगाबादपासून जेमतेम 70 किलोमीटरवर कन्नड, सोयगाव आणि चाळीसगाव तालुक्‍यांत 260 चौरस किलोमीटर
परिसरात पसरलेल्या गौताळ्याचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. देखण्या वनराजीतून खळाळणारे ओढे, धबधबा आदळणारे धारकुंड, सीताखोरी, केदारकुंड धबधबे

आणि जागोजाग दिसणारे वन्य पशुपक्षी पाहण्यासाठी गौताळा अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.  (सर्व छायाचित्रे - रंजन देसाई)