पावसाची रिपरिप सुरू असतानाही नाशिककर मतदानासाठी घराबाहेर

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नाशिक : नाशिक ः जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात येत्या आज (ता.21) मतदान होणार आहे. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 15 मतदार संघात 4579 मतदान केंद्रावर सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. पावसाची रिपरिप सुरू असतानाही मतदानासाठी नाशिककर बाहेर पडले आहेत (फोटो - केशव मते)