फोटो : व्होट करा..फरक पडतो..यंगिस्तानचे मतदानाचे आवाहन

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नाशिक : व्होट करा...फरक पडतो..असे सांगत नाशिक शहर व ग्रामीण भागातील नवमतदार व तरुण मतदार आज(ता.२१) मतदान करताना दिसले. रिमझिम बरसणा-या पावसाची तमा न बाळगता हे मतदार आज सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करताना दिसले. 