नाशिककरांनी वाजत-गाजत केले गणरायांचे स्वागत

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नाशिक - "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज भाविकांनी घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काल पावसाने ओढ दिली असतांना आज सकाळपासून पावसांच्या सरींनी भाविकांचा उत्साह वाढविला. घरातील चिमुरड्यांपासून तर ज्येष्ठ मंडळीमध्ये गणशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. वाजत-गाजत, धुम धडाक्‍यात बाप्पांचे आगमन झाले असून पुढील दहा दिवस भक्‍तीभावाने गजाननाची आराधना केली जाणार आहे. (छायाचित्रे - सोमनाथ कोकरे )