बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत ऩाशिककरांचा जल्लोष

Tuesday, 5 September 2017

नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून घराघरामध्ये विराजमान असलेल्या बाप्पाचे आज तितक्याच भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी गोदा पात्रांमध्ये गणपती विसर्जित न करता मूर्ती दान करत पर्यावरणपूरक विसर्जनाचा वसा जोपासला. विसर्जनाच्या ठिकाणी विविध संस्था उपस्थित होत्या. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी देखील आलेल्या भाविकांना मूर्तीदान करत निर्माल्य कलशात टाकण्याचे आव्हान केले. 