आकर्षक अन्‌ मनमोहक..!

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नागपूर - जगन्नियंत्याने नवनिर्मितीची ताकद प्रत्येकाला बहाल केली. निसर्गसृष्टी त्याला अपवाद कशी असणार..? पावसाळ्यात मनमुराद बहरल्यानंतर आता झाडावेलींना नवनिर्मितीचे वेध लागले आहे. अनेक वृक्षराजींवर मनमोहक कोवळ्या कळ्या रुंजी घालत आहेत. निसर्गाचा हा आकर्षक रंगीबेरंगी आविष्कार टिपला आहे ‘सकाळ’चे छायाचित्रकार संदीप सोनी यांनी.