दवबिंदूंचे सौंदर्य

शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. गर्द धुक्यात वाट काढत निघालेली एसटी व उसाच्या शेतात पडलेल्या दवबिंदूचे निफाड तालुक्यात टिपलेले दृश्य. (छायाचित्रे - केशव मते) 

टॅग्स