रेड बुल एअर रेस

रविवार, 4 फेब्रुवारी 2018

अबु धाबी येथे सध्या 'रेड बुल एअर रेस' सुरु आहे. 2018 हे या रेसच्या आयोजनाचे 11 वे वर्ष आहे. विविध प्रकारच्या लढाऊ विमानांनी या वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये आपापली प्रात्यक्षिकं दाखवली.  