Photo: 'हर सफ़र की एक कहानी होती है' अलका कुबल यांनी शेअर केली लंडन डायरी

'congratulations' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अलका कुबल लंडनमध्ये गेल्या आहेत.
actress alka kubal shared photos in london lokesh gupte congratulation movie
actress alka kubal shared photos in london lokesh gupte congratulation moviesakal
Updated on
अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहेत.
अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहेत.sakal
त्या प्रसिद्धीच्या वलयात असल्या तरी त्यांनी साधेपणा सोडलेला नाही. त्या कायमच चाहत्यांशी संवाद साधत असतात. सध्या त्या लंडन येथे 'congratulation' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.
त्या प्रसिद्धीच्या वलयात असल्या तरी त्यांनी साधेपणा सोडलेला नाही. त्या कायमच चाहत्यांशी संवाद साधत असतात. सध्या त्या लंडन येथे 'congratulation' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. sakal
मध्यंतरी चित्रीकरणातून वेळ काढून अलकाताईंनी सर्वांसाठी लंडनमध्ये खास कोळंबीचा बेत केला होता. त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
मध्यंतरी चित्रीकरणातून वेळ काढून अलकाताईंनी सर्वांसाठी लंडनमध्ये खास कोळंबीचा बेत केला होता. त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. sakal
सध्या त्या लंडन मध्ये विविध ठिकाणी भेट देत असून लंडन मधील फोटो शेयर केले आहेत.
सध्या त्या लंडन मध्ये विविध ठिकाणी भेट देत असून लंडन मधील फोटो शेयर केले आहेत. sakal
अभिनेत्री पूजा सावंत, अजिंक्य देव यांच्यासोबतही अलका ताईंनी फोटो शेयर केले आहेत.
अभिनेत्री पूजा सावंत, अजिंक्य देव यांच्यासोबतही अलका ताईंनी फोटो शेयर केले आहेत. sakal
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता लोकेश गुप्ता करत असून सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अलका कुबल, अजिंक्य देव अशी तगडी स्टारकास्ट आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता लोकेश गुप्ता करत असून सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अलका कुबल, अजिंक्य देव अशी तगडी स्टारकास्ट आहे. sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com