PHOTO : महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिक 'आझाद'वर एकवटले

मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) एकवटत आपली ताकद दाखविली.
Mumbai Azad Maidan
Mumbai Azad Maidanesakal
Updated on
Summary

सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्‍याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर एकवटत आपली ताकद दाखविली.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे.
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. Mumbai Azad Maidan
सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्‍याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) एकवटत आपली ताकद दाखविली.
सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्‍याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सीमाभागातील हजारो मराठी भाषिकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर (Mumbai Azad Maidan) एकवटत आपली ताकद दाखविली.Mumbai Azad Maidan
आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला आहे.
आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. Mumbai Azad Maidan
सीमाभागातील विविध गावातून आलेल्या हजारो मराठी भाषिकांनी (Marathi Bhasha) सकाळी नऊ वाजल्यापासूनच आझाद मैदानावर गर्दी केली.
सीमाभागातील विविध गावातून आलेल्या हजारो मराठी भाषिकांनी (Marathi Bhasha) सकाळी नऊ वाजल्यापासूनच आझाद मैदानावर गर्दी केली. Mumbai Azad Maidan
बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी (Nipani), बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी (Nipani), बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. Mumbai Azad Maidan
रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आझाद मैदान व्यापून टाकला.
रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आझाद मैदान व्यापून टाकला. Mumbai Azad Maidan
हातात भगवे ध्वज आणि कर्नाटकाच्या (Karnataka) अन्यायविरोधात हातात फलक घेऊन हजारो मराठी जनता संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
हातात भगवे ध्वज आणि कर्नाटकाच्या (Karnataka) अन्यायविरोधात हातात फलक घेऊन हजारो मराठी जनता संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.Mumbai Azad Maidan
मैदानावर उभारलेला मंडप अपुरा पडल्यामुळे अनेकजण मैदानातच रणरणत्या उन्हात थांबून होते.
मैदानावर उभारलेला मंडप अपुरा पडल्यामुळे अनेकजण मैदानातच रणरणत्या उन्हात थांबून होते.Mumbai Azad Maidan
आमच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी करत सीमावासियांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आमच्या मागण्यांची दखल राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी करत सीमावासियांनी जोरदार घोषणाबाजी केली.Mumbai Azad Maidan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com