- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Photo: औरंगजेबच्या कबरीपुढे नतमस्तक होणारा ओवैसी आणि त्याच्या वादाचा इतिहास


अकबरूद्दीन ओवैसी याने तस्लीमा नसरीन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ऑगस्ट २००६ मध्ये त्याच्या पार्टीतील सदस्य निवडून आल्यावर त्याने त्यांच्याविरोधात फतवा काढून शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती.

२०११ मधील कुर्नूलमधील आपल्या सभेत त्याने आंध्रप्रदेशमधील आमदारांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्याच सभेत त्याने माजी पंतप्रधान पी. व्ही.नृसिंहराव यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत अजूनपर्यंत त्यांचा मृत्यू झाला नसून त्यांना मी माझ्या हाताने मारणार आहे. असं वक्तव्य केलं होतं.

एप्रिल २०१२ मध्ये त्यांनी राम आणि त्यांच्या माता कौशल्या यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. "रामाची आई कुठं भटकत होती आणि तीने त्यांना कुठे जन्म दिला." असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान हिंदू देवीदेवतांवर त्याने अनेकवेळा टीका केली आहे.

"देश स्वातंत्र्य झाल्यापासून ५० हजार दंगली झाल्या आहेत आणि त्यामध्ये मारले गेलेले सर्वाधिक मुस्लीम होते." असा दावा त्याने केला होता.

२२ डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या सभेत त्याने आपल्या दोन तासाच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपा आणि हिंदू धर्मावर जोरदार टीका केली होती. त्याने हिंदू आणि पोलिसांना 'नपुसंक' असं संबोधलं होतं. "आम्हाला फक्त १५ मिनिटे द्या, आम्ही १०० कोटी हिंदूंचा नाश करू." अस वक्तव्य त्याने केलं होतं.

"भारतातील मुस्लीम हैद्राबादमधील मुस्लिमांसारखे एकत्र आले तर नरेंद्र मोदीला फाशी दिली जाईल" असं वक्तव्य त्याने केलं होतं. त्याचबरोबर १९९३ सालच्या बॉम्बस्फोटाचे समर्थन करत "नरेंद्र मोदींनी फक्त एकदा हैद्राबादला यावं नंतर आम्ही त्याला दाखवू" असा इशारा दिला होता. त्यानी हिंदूंवर केलेल्या अंत्यसंस्काराचीही चेष्टा उडवली होती. अशा अनेक भाषणातून त्याने हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने केले आहेत.

काल महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील सभेत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे कुत्रा म्हणत टीका केली आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.