sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4: राडा घालणाऱ्या कलाकारांचे बिग बॉसच्या घरातील हे गोड फोटो पाहिले का?

all contestant happy faces photos in Bigg Boss Marathi 4

बिग बॉस मराठीच्या घरात भांडण, राडा हे तर होतंच असतं. गेली ४० हुन अधिक दिवस आपण हेच पाहत आहोत. त्यामुळे या घरात केवळ राडेच होतात असा आपला समाज झालेला आहे.

परंतु तसे नाही, दिवसातले असे काही क्षण असतात जेव्हा हे सर्व सदस्य एकत्र मिळून गप्पा मारतात, गाणी म्हणतात, मजा करतात.

त्याच काही निखळ आणि आनंदी क्षणाचे हे फोटो आहेत. ज्यामध्ये आपल्याला विकास आणि प्रसादची यारी पाहायला मिळते, तर अक्षय आणि अमृताच्या निवांत गप्पा..

अपूर्वा नेमळेकर सतत भांडत असते असे काहींना वाटते,पण तिच्या चेहऱ्यावरील गोड दाखवणारे, तर समृद्धीचा अल्लडपणा दाखवणारे हे   फोटो आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही सध्या चांगलीच हिरीरीने खेळत आहे, तिचा बिग बॉसच्या घरातील हा गोड फोटो.

अभिनेत्री अमृता धोंगडेही सतत वादात असते, पण तिचा हा निवांत बसलेला फोटो चाहत्यांना भावणारा आहे.

एरव्ही सतत जेवणावरून काहीना काही वाद घालणारी यशश्री मसुरकर यावेळी जेवण तयार करताना दिसत आहे.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi