PHOTOS: राहुल गांधींचा कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास थांबला, 'भारत जोडो'ची आज सांगता

रविवारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात ध्वजारोहण केले
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatraesakal
Updated on
भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी घेतला बर्फवृष्टीचा आनंद, भावा-बहिणीचे प्रेम सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी घेतला बर्फवृष्टीचा आनंद, भावा-बहिणीचे प्रेम सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.esakal
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रे'ची सांगता 'शेर-ए-काश्मीर स्टेडियम'वर होणार आहे.
काँग्रेसची 'भारत जोडो यात्रे'ची सांगता 'शेर-ए-काश्मीर स्टेडियम'वर होणार आहे.esakal
काश्मीरमधील खराब हवामानामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
काश्मीरमधील खराब हवामानामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. esakal
रविवारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात ध्वजारोहण केले.
रविवारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात ध्वजारोहण केले.esakal
पाच महिन्यांच्या कालावधीत 12 राज्यांमध्ये पायी जात  4,000 किलोमीटरहून अधिक लांबीची पदयात्रा संपवत राहुल गांधी यांनी रविवारी तिरंगा फडकवला.
पाच महिन्यांच्या कालावधीत 12 राज्यांमध्ये पायी जात 4,000 किलोमीटरहून अधिक लांबीची पदयात्रा संपवत राहुल गांधी यांनी रविवारी तिरंगा फडकवला.esakal
 शेर-ए-काश्मीर मैदानावर होणाऱ्या सभेसाठी काँग्रेसने देशातील 21 राजकीय पक्षांना आमंत्रित केले होते.
शेर-ए-काश्मीर मैदानावर होणाऱ्या सभेसाठी काँग्रेसने देशातील 21 राजकीय पक्षांना आमंत्रित केले होते.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com