वडिलांचं नाही 'आईचं' नाव लावणाऱ्या बॉलीवूडच्या बंडखोर अभिनेत्री|Bollywood Actress Used Mother Surname | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडिलांचं नाही 'आईचं' नाव लावणाऱ्या बॉलीवूडच्या बंडखोर अभिनेत्री

Bollywood Actress Used Mother Surname their names

Bollywood News: आपल्या हटक्या स्वभावामुळे, वादग्रस्त प्रतिक्रियेमुळे बॉलीवूडमधील काही अभिनेत्री या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या अतरंगी स्वभावाचा फटका त्यांना (Bollywood Actress) अनेकदा बसला आहे. तरीही समाजात जे चुकीचे दिसते त्यावर सडकून टीका करण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. त्यांना सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. बॉलीवूडमध्ये (Bollywood) काही अभिनेत्री अशा आहेत ज्या (Social media viral news) आपल्या नावापुढे वडिलांचं नाही तर आईचं नाव लावतात. त्या कोण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्रींनी आपण जे काही केलं त्या बंडखोरीबद्दल कित्येकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.

आदिती राव हैदरी -  आदिती देखील आई आणि वडिल या दोघांचेही नाव आपल्या नावात लिहिते. तिच्या आईचे आडनाव राव असे असून वडिलांचे आडनाव हैदरी असं आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या देखणेपणामुळे आदितीची वेगळी ओळख आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

 रायमा आणि रिया सेन - बॉलीवूडमधील दोन प्रसिद्ध बहिणी रायमा आणि रिया या त्यांच्या हटकेपणामुळे ओळखल्या जातात. ते त्यांच्या नावापुढे आईचं नाव लिहितात. रायमा - रियाच्या आईचे नाव मुनमुन सेन असे आहे.

 सायराबानो -  बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो या देखील त्यांच्या आईचे आडनाव घेतात. त्यांच्या वडिलांचे नाव एहसान - उल- हक असे होते. तर त्यांच्या आईचे नाव नसीमा  बानो असं होतं. सायरा बानो यांचे खरे नाव नसीम बानो असे आहे.

मलिल्का शेरावत - लग्न झाल्यानंतर महिलाचं आडनाव बदलतं. पतीचं आडनाव त्यांच्या नावासमोर येतं. बॉलीवूडमधील अभिनेत्री मल्लिका याला अपवाद आहेत. तिनं आपल्या नावासोबत आईचं नाव जो़डलं आहे. मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा असून तिचं आडनाव लांबा आहे. तिच्या आईचं नाव संतोश शेरावत असं आहे.

 कोंकणा सेन शर्मा - आपल्या अभिनयानं जगरातील जाणकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून कोंकणाची ओळख आहे. आपलं आयुष्या आपल्या अटींवर जगणारी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिच्या वडिलांचे नाव मुकूल शर्मा असून तिच्या आईचं नाव अपर्णा सेन आहे. ती आई आणि वडिल या दोघांचेही नाव लिहिते.

go to top