Palak Muchhal: ‘सजली नटली,नवरी आली’...मेंहदी अन् हळदीच्या रंगात रंगली पलक

palak muchhal
palak muchhalesakal
Updated on

'चाहू मैं या ना' आणि 'मेरी आशिकी...' यांसारखे हिट गाणे आणि आपल्या आवाजाने सर्वांना मत्रंमुग्ध करणारी बॉलिवूड गायिका पलक मुच्छाल विवाहबंधणात अडकणार आहे. ती संगीतकार मिथुनसोबत 6 नोव्हेंबरला लग्न करणार आहे.

पलक आणि मिथुन यांची एंगेजमेंट झाली आहे आणि आता त्यांची मेहंदी सोहळा पार पडला यात  पलकने मोरपंखी रंगाचा लहेंगा परिधान केला होता.
पलक आणि मिथुन यांची एंगेजमेंट झाली आहे आणि आता त्यांची मेहंदी सोहळा पार पडला यात पलकने मोरपंखी रंगाचा लहेंगा परिधान केला होता.
पलकच्या हळदी फक्शनचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. पलकलाच्या हातावर मिथुनच्या नावाची मेंदी सजली आहे.
पलकच्या हळदी फक्शनचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. पलकलाच्या हातावर मिथुनच्या नावाची मेंदी सजली आहे.
पलकचा भाऊ तिला हळद लावतांना भावूक झालेला दिसला.पलक आणि मिथुन यांच्या या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांव्यतिरिक्त बी-टाऊनचे सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.
पलकचा भाऊ तिला हळद लावतांना भावूक झालेला दिसला.पलक आणि मिथुन यांच्या या लग्नसोहळ्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांव्यतिरिक्त बी-टाऊनचे सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत.
मुंबईमध्ये पलकच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी नववधुचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
मुंबईमध्ये पलकच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी नववधुचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com