Budget Session 2023 : नार्वेकर, गोरेंचा वॉकर अन् अहिरेंची नाराजी; अधिवेशनात पहिल्या दिवशी काय झालं?

Maharashtra Budget Session 2023
Maharashtra Budget Session 2023Sakal
Updated on
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली. Sakal
आजच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून दिवस सुरू केला.
आजच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून दिवस सुरू केला. Sakal
नवे राज्यपाल रमेश बैस यांना यावेळी पोलीस पथकाने मानवंदना दिली.
नवे राज्यपाल रमेश बैस यांना यावेळी पोलीस पथकाने मानवंदना दिली. Sakal
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल बैस यांचं स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल बैस यांचं स्वागत केलं. Sakal
राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली.
राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. Sakal
अधिवेशनाची सुरूवात ‘वंदेमातरम्’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली.
अधिवेशनाची सुरूवात ‘वंदेमातरम्’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली. Sakal
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. Sakal
पहिला दिवस गाजला तो म्हणजे मिलिंद नार्वेकरांनी सभागृहातली एन्ट्रीमुळे. आदित्य ठाकरेंबरोबर बोलता बोलता नार्वेकर सभागृहात आले आणि चर्चेचा विषय ठरले.
पहिला दिवस गाजला तो म्हणजे मिलिंद नार्वेकरांनी सभागृहातली एन्ट्रीमुळे. आदित्य ठाकरेंबरोबर बोलता बोलता नार्वेकर सभागृहात आले आणि चर्चेचा विषय ठरले. Sakal
अपघातानंतर वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात आलेले आमदार जयकुमार गोरे यांचीही या अधिवेशनामध्ये चर्चा होत आहे.
अपघातानंतर वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात आलेले आमदार जयकुमार गोरे यांचीही या अधिवेशनामध्ये चर्चा होत आहे. Sakal
आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या पण गैरसोयीमुळे नाराज झालेल्या आमदार सरोज अहिरे याही चर्चेचा विषय ठरल्या. हिरकणी कक्षाची दुरावस्था दाखवून देत त्यांनी अधिवेशनातून निघून जाण्याचा इशारा दिला.
आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या पण गैरसोयीमुळे नाराज झालेल्या आमदार सरोज अहिरे याही चर्चेचा विषय ठरल्या. हिरकणी कक्षाची दुरावस्था दाखवून देत त्यांनी अधिवेशनातून निघून जाण्याचा इशारा दिला. Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com