sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS : पांढऱ्या कपड्यातले मुख्यमंत्री सुटाबुटात, CM शिंदेंचा स्वित्झर्लंड मधील लुक पाहिलात का ?

Eknath Shinde

राज्याचे मुख्यमंत्री स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड ईकोनिमिक फोरमतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले आहेत.

राज्यात असताना मुख्यमंत्री शिंदे नेहमी कडक पांढऱ्या रंगाच्या कपड्यात असतात. मात्र, दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या स्टाईलचा सुट घतला आहे. त्यांच्या या सुटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

 डाव्होसच्या झुरिच येथे आगमन झाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

डाव्होसच्या झुरिच येथे आगमन झाल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदस्थळी सुसज्ज महाराष्ट्र पॅव्हेलियन उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. या करारांमुळे प्रत्यक्षपणे १० हजार रोजगारसंधी उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री श्रीमती जोसफाईन यांच्या दूरसंचार सुविधांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यातत आले

दावोस येथे पहिल्या दिवशी महाराष्ट्रासाठी ४५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले.