Dagadusheth Ganesh Temple: पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला शुक्रवारी चक्क सूर्यनारायणानं महाभिषेक घातला. सुर्यकिरणं यावेळी श्रींच्या मूर्तीवर पडली आणि श्रींची मुर्ती उजळून निघाली. यावेळी उपस्थित भक्तांच्या 'जय गणेश, जय गणेश'चा जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून निघाला. पाहूया क्षणांची खास क्षणचित्रे...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.