PHOTO : मुश्रीफांसाठी कायपण! ED कारवाईनंतर कार्यकर्त्यानं रक्तबंबाळ होईपर्यंत डोकं आपटून घेतलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत.
ED Raid Hasan Mushrif House Kagal
ED Raid Hasan Mushrif House Kagal esakal
Updated on
Summary

ED Raid Hasan Mushrif House Kagal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत. ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत.

ED Raid Hasan Mushrif House Kagal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत.
ED Raid Hasan Mushrif House Kagal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडले आहेत. ED Raid Hasan Mushrif House Kagal
ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले.
ईडीनं गेल्या दीड महिन्यांत दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. ED Raid Hasan Mushrif House Kagal
10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झालं आहे. मुश्रीफ यांच्या घराकडं जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झालं आहे. मुश्रीफ यांच्या घराकडं जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.ED Raid Hasan Mushrif House Kagal
मात्र, मुश्रीफांवरील कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
मात्र, मुश्रीफांवरील कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. ED Raid Hasan Mushrif House Kagal
मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून घराबाहेर कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत.
मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून घराबाहेर कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत.ED Raid Hasan Mushrif House Kagal
एका कार्यकर्त्यांनं मुश्रीफांवरील कारवाईचा रस्त्यावर डोकं आपटून निषेध केला आहे.
एका कार्यकर्त्यांनं मुश्रीफांवरील कारवाईचा रस्त्यावर डोकं आपटून निषेध केला आहे.ED Raid Hasan Mushrif House Kagal
रक्तबंबाळ स्थितीत त्यानं आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
रक्तबंबाळ स्थितीत त्यानं आंदोलन सुरुच ठेवलं आहे.ED Raid Hasan Mushrif House Kagal
ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफांच्या पत्नीनंही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या, तुम्ही सगळेजण शांत राहा आणि त्यांना (ED ला) सांगा आम्हाला आता गोळ्या मारा, हे सांगताना मुश्रीफांच्या पत्नीला अश्रू अनावले होते. (फोटो : नरेंद्र बोटे)
ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफांच्या पत्नीनंही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या, तुम्ही सगळेजण शांत राहा आणि त्यांना (ED ला) सांगा आम्हाला आता गोळ्या मारा, हे सांगताना मुश्रीफांच्या पत्नीला अश्रू अनावले होते. (फोटो : नरेंद्र बोटे)ED Raid Hasan Mushrif House Kagal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com