विदेशी जोडप्याचा देशी विवाह | Hindu wedding of Foreigner | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Image Story: विदेशी जोडप्याचा देशी विवाह

Foreign Couple Married in Hindu Style

गुजरातमध्ये अलीकडेच एका विदेशी जोडप्याचा पार पडलेला एक विवाह चर्चेत आहे. हिम्मतनगरमधील सारोडिया येथील ग्रामस्थांच्या साक्षीने हा अनोखा विवाहसोहळा पार पडला. ख्रिस म्युलर (Chris Mueller) आणि ज्युलिया उख्वाकटीना (Julia Ukhvakatina)असे हे जोडप्याचं नाव आहे. (Foreign Couple Married in Hindu Style)

ख्रिस म्युलर एक असा जर्मन व्यक्ती, ज्याचे आयुष्य विलासी होतं, ज्याच्याकडे महागडी स्पोर्टकार होती, जो उत्कृष्ट रेस्टॉरंटमध्ये जेवायचा आणि आलिशान घरामध्ये वास्तव्य करायचा, परंतु आध्यात्मिक जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी या सर्व गोष्टींचा त्याग केला होता.

ख्रिस म्युलरच्या या प्रवासात तो ज्युलिया उख्वाकटीनाला भेटला, जी रशियातील एका शाळेत शिक्षिका तसेच योगा टिचरसुद्धा होती. या दोघांची व्हिएतनाममध्ये भेट झाली आणि एकमेकांना वर्षानुवर्षे साथ द्यायची त्यांनी शपथ घेतली.

रविवारी हिम्मतनगरमधील सारोडिया येथील ग्रामस्थांच्या साक्षीने या दोघांचं हे अनोखे लग्न झाले. परदेशी असूनही म्युलर आणि उख्वाकटीना यांनी हिंदू चालीरितीनुसार सप्तपदी पायऱ्या चढून वैदिक पद्धतीने विवाह केला. म्युलरने जगातील सर्व खंडात प्रवास केला आहे. तो अ‍ॅमेझॉन तसेच आफ्रिकेतसुद्धा फिरला आहे.

जगभरात फिरूनही त्याने लग्नासाठी भारत देशाचा विचार केला कारण त्याला भारत हे स्वतःचं घर वाटतं. मला माझा देश घर वाटत नव्हतं. आध्यात्माला तिथे विशेष स्थान नाही, असं म्युलरने सांगितले. शिवाय पाश्चिमात्य विवाह हे दिखाऊपणाचे आणि वरवरचे असतात. भारत माझं आध्यात्मिक घर आहे.

पाश्चिमात्य देशांसाठी भौतिकदृष्ट्या भारत विकसित नसेल, परंतु भारत आध्यात्मिकदृष्ट्या भारत अतिविकसित आहे. स्वर्गीय कानुदादाजी यांच्याकडून त्याने २०१९ मध्ये दादा भगवान यांचे धार्मिक विचार शिकले. त्यांच्या शिकवणीनुसार त्यांनी पवित्र आणि दिर्घकाळ टिकणारा विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदू धर्मातील हळदी, सिंदूर, मंगळसुत्र, सप्तपदी इ.सर्व विधी या जोडप्याने पार पाडले.

go to top