Hardik Pandyaचा शर्टलेस फोटो व्हायरल, बायको म्हणाली...

हार्दिक पांड्याची बायको नताशा स्टॅनकोविकने या फोटोवर कमेंट लिहिले....
Hardik Pandya
Hardik Pandya

Hardik Pandya enjoys Vacation In Greece: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या ग्रीसमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने या फोटोवर कमेंट केली असून, इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

इंग्लंड दौरा संपवून हार्दिक पांड्या सुट्टीसाठी ग्रीसला पोहोचला आहे. पांड्याने ग्रीसमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे,  त्याच्या पोज देण्याच्या स्टाइलने सगळ्यांनाच त्याचे वेड लावले आहे.

या फोटोवर हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने फायर इमोजीसह लिहिले, 'हॅलो हॉटी.' नताशाच्या या कमेंटवर 500 हून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच ही जोडी भारतीय क्रिकेटमधील हॉट कपल म्हणून ओळखली जाते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसही हार्दिक पांड्याच्या या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

पती हार्दिक पांड्याला प्रोत्साहन देण्यासाठी मॅचदरम्यान नताशा स्टॅनकोविच स्टेडियममध्ये जाते. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे.

हार्दिक आपल्या मुलासोबत मस्ती करताना वेळोवेळी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com