विदर्भात मॉन्सून सक्रिय; उपराजधानीत धो-धो बरसला

विदर्भात मॉन्सून सक्रिय; उपराजधानीत धो-धो बरसला
Pix_Pratik

नागपूर : विदर्भात सक्रिय असलेल्या मॉन्सूनने मंगळवारी उपराजधानीला जोरदार तडाखा दिला. दुपारच्या सुमारास अनेक भागांत धुवाधार पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. मॉन्सूनचा प्रभाव किंचित कमी झाला असला तरी, या आठवड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. विदर्भात सध्या मॉन्सून सक्रिय असला तरी पावसाला पाहिजे तसा जोर नाही. अधूनमधून काळेकुट्ट ढग जमते. मात्र, दणक्याचा पाऊस पडत नाही. त्यामुळे नागपूरकरांची काहीही निराशा झाली आहे.(छायाचित्र - प्रतीक बारसागडे) (Heavy-rains-lashed-Nagpur-on-Tuesday)

यंदा मॉन्सूनच वेळेपूर्वीच आगमन झाल्याने बळीराजा खुश असून, पेरण्यांना सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आणखी चार-पाच दिवस विदर्भात येलो अलर्ट दिला असल्याने वरुणराजाचा मुक्काम किमान आठवडाभर राहणार आहे.
यंदा मॉन्सूनच वेळेपूर्वीच आगमन झाल्याने बळीराजा खुश असून, पेरण्यांना सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आणखी चार-पाच दिवस विदर्भात येलो अलर्ट दिला असल्याने वरुणराजाचा मुक्काम किमान आठवडाभर राहणार आहे.Pix_Pratik

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com