White पेहराव ठरतोय हिट... करून बघा या स्टाईल्स

White पेहराव ठरतोय हिट... करून बघा या स्टाईल्स
Updated on

निटनेटकं तयार व्हायला आणि सुंदर दिसायला सर्वांनाच आवडतं. अनेकांना कपड्यांचं योग्य कॉंम्बिनेश करताना गोंधळ उडतो. त्यातच पांढरा शर्ट किंवा टॉप हा जवळजवळ प्रत्येक महिलेच्या (Women) कपाटात असतोच असतो. तुम्ही हा शर्ट औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने घालू शकता. इतर प्रत्येक प्रसंगासाठी तुम्ही तुमचा पांढरा शर्ट वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. मित्रांसोबत हँग आउट करण्यासाठी पांढऱ्या शर्टमुळे तुम्हाला कॅज्युअल लुक मिळेल. पांढऱ्या कपड्यांचे विविध प्रकार ट्राय करून तुम्ही चांगली फॅशन (Fashion) करू शकता.

पांढरा शर्ट सोबत जीन्स- 
जीन्स नेहमीच प्रत्येकाची आवडती राहिली आहे. तुम्ही तुमचा पांढरा शर्ट जीन्सवर घालू शकता. पार्टी किंवा इतर कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही हे कॉम्बिनेशन हाय हिल्ससोबत ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश लुक मिळेल. पांढऱ्या शर्टसह जीन्सचे कॉंम्बिनेशन नेहमीच लोकप्रिय आहे.
पांढरा शर्ट सोबत जीन्स- जीन्स नेहमीच प्रत्येकाची आवडती राहिली आहे. तुम्ही तुमचा पांढरा शर्ट जीन्सवर घालू शकता. पार्टी किंवा इतर कोणत्याही प्रसंगासाठी तुम्ही हे कॉम्बिनेशन हाय हिल्ससोबत ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश लुक मिळेल. पांढऱ्या शर्टसह जीन्सचे कॉंम्बिनेशन नेहमीच लोकप्रिय आहे.
स्कर्टवर पांढरा शर्ट घाला- 
स्कर्ट हे सर्व वयोगटातील महिलांना आवडते. मग ती तरुण असो किंवा 40 वरील स्त्री. पांढर्‍या शर्टवर आपण मिनी स्कर्ट किंवा लांब स्कर्ट घालू शकता.
स्कर्टवर पांढरा शर्ट घाला- स्कर्ट हे सर्व वयोगटातील महिलांना आवडते. मग ती तरुण असो किंवा 40 वरील स्त्री. पांढर्‍या शर्टवर आपण मिनी स्कर्ट किंवा लांब स्कर्ट घालू शकता.
सायकलिंग शॉर्ट्सवर पांढरा शर्ट घाला-  तुम्ही तुमची सायकलिंग शॉर्ट्स क्लासिक पांढर्‍या शर्टसह घालू शकता. तुम्ही मुलींसोबत नाईट आउटसाठी हा शर्ट ट्राय करू शकता.
सायकलिंग शॉर्ट्सवर पांढरा शर्ट घाला- तुम्ही तुमची सायकलिंग शॉर्ट्स क्लासिक पांढर्‍या शर्टसह घालू शकता. तुम्ही मुलींसोबत नाईट आउटसाठी हा शर्ट ट्राय करू शकता.
साडीवर पांढरा शर्ट घाला- शतकानुशतके साडी भारतीय महिलांचा आवडीचा पोशाख आहे. क्लासिक पांढऱ्या शर्टसोबत साडी पेयर करा. साडी ब्लाउजऐवजी पांढऱ्या शर्टवर घालू शकता. यावेळी हेअरस्टाइल करताना केसांचाअंबाडा बांधा. यामुळे तुम्हाला  मॉडर्न लूक मिळेल.

कॉर्सेटसोबत पांढरा शर्ट घाला- कॉर्सेटखाली तुम्ही क्लासिक पांढरा शर्ट घालू शकता. आपण शर्टचे स्लीव्स वर देखील करू शकता. या आउटफिटवर गोल्ड-शेडेडची ज्वेलरी वेअर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही रिप्ड जीन्सवरही तुम्ही पांढरा शर्ट घालू शकता.

फॉर्मल लूक- जर तुम्हाला ऑफिसमध्ये पांढरा शर्ट घालायचा असेल तर तुम्ही काळ्या पॅंटवर किंवा बाल्क स्कर्टवर देखील पांढरा शर्ट घालू शकता. यामुळे तुम्हाला फॉर्मल लुक मिळेल. आणि यावर तुम्ही काळ्या रंगाचा ब्लेझरही घालू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com