Tue, May 30, 2023
जम्मू-काश्मीर | अनंतनागमधील अमरनाथ गुहा मंदिरावर बर्फवृष्टी
Published on : 3 October 2021, 4:39 am
अमरनाथ गुहा एक सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. हे भारताच्या सर्वोच्च हिमालयात जम्मू काश्मिीर राज्यात आहे. या मंदिरावर आज बर्फवृष्टी झाली आहे.
अनंतनागमधील अमरनाथ गुहा एक हिन्दू तीर्थस्थान व सर्वात पवित्र स्थळ मानले जाते.
अमरनाथ गुंफा मंदिरावर आज बर्फवृष्टी झाली आहे
हे भारताच्या सर्वोच्च हिमालयात जम्मू काश्मिीर राज्यात आहे.
भारतातुनच नाही तर जगभरातील भावीक येथे दर्शनासाठी येतात,
भावीक भक्तीभावाने तेथे येवून दर्शनाचा लाभ घेतात.