जाणून घ्या बॉलिवूड गाजवणाऱ्या पहिल्या मराठी अभिनेत्रीबाबतच्या खास गोष्टी

Usha Kiran
Usha Kiranesakal
Updated on

पन्नासच्या दशकात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करणाऱ्या उषाचा चित्रपट क्षेत्रातील कार्यकाळ मोठा होता.

उदय शंकरच्या कल्पना या चित्रपटात उषाचे दिग्दर्शकाशी भांडण झाले होते.सेटवर तीला तीच्या मनाविरूद्ध कपडे घालण्यास तीने नकार दिल्याने हा वाद घडल्याचे तीने एका मुलाखतीत सांगितले होते.
उदय शंकरच्या कल्पना या चित्रपटात उषाचे दिग्दर्शकाशी भांडण झाले होते.सेटवर तीला तीच्या मनाविरूद्ध कपडे घालण्यास तीने नकार दिल्याने हा वाद घडल्याचे तीने एका मुलाखतीत सांगितले होते.esakal
नाटकातल्या काही भूमिकेनंतर उषाने हिंदी,मराठी आणि गुजराती चित्रपटांमधेही काम केले.त्यानंतर १९५०च्या 'गौना' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसून आली.
नाटकातल्या काही भूमिकेनंतर उषाने हिंदी,मराठी आणि गुजराती चित्रपटांमधेही काम केले.त्यानंतर १९५०च्या 'गौना' या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसून आली.esakal
१९५४ मधे उषाला 'बादबान' या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा  उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
१९५४ मधे उषाला 'बादबान' या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.esakal
उषा किरण ही मुंबईचे शेरीफ पद भूषवणारी पहिली आणि एकमेव महिला  अभिनेत्री आहे.
उषा किरण ही मुंबईचे शेरीफ पद भूषवणारी पहिली आणि एकमेव महिला अभिनेत्री आहे.esakal
उषाची मुलगी तनवी आझमी आणि नात सैयामी खैर या देखील सीनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत.
उषाची मुलगी तनवी आझमी आणि नात सैयामी खैर या देखील सीनेमा क्षेत्रात कार्यरत आहेत.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com