HBD Arjun Kapoor: वर्षाला १० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावतो अर्जून कपूर...चित्रपटांव्यतिरिक्त करतो ही कामं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HBD Arjun Kapoor: वर्षाला १० कोटींपेक्षा जास्त पैसे कमावतो अर्जून कपूर...चित्रपटांव्यतिरिक्त करतो ही कामं..

Know Arjun kapoor's Annual Income

अभिनेता अर्जून कपूरने आतापर्यंत बॉलीवुडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.वर्षाला कोट्यावधीत पैसे कमावणारा हा अभिनेता चित्रपटांव्यतिरिक्तही अनेक ब्रँड्ससाठी काम करतो.त्याच्या प्रत्येकी ब्रँडमागे असणारी कमाई ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

'टू स्टेट्स','पानिपथ' यांसारख्या अनेक चित्रपटांत जोरदार भूमिका साकारून स्वत:ची वेगळी ओळख पटवून देणाऱ्या अर्जून कपूरचा आज वाढदिवस.

बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर अॅक्टिव्ह नसणारा हा अभिनेता सोशल मीडियावर मात्र चांगलाच चर्चेत असतो.

चित्रपटांव्यतिरिक्त अर्जून ब्रँड एनडॉर्समेंटसाठीही काम करतो.यामधे एका ब्रँडमागे तो ५०-६० लाखांचे मानधन घेतो.अर्जून कपूर हा सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही.

मलाईका आणि त्याच्यात असलेल्या नात्याने देखील अर्जून बऱ्याचदा चांगलाच चर्चेत असतो.अर्जूनचे एका चित्रपटासाठी असलेले मानधन ६-७ कोटींच्या घरात असते.

अर्जूनने आतापर्यंत बॉलीवुडमधील १८-२० चित्रपटांमधे काम केले आहे.२०२२ या वर्षाचा विचार करता अर्जून कपूरने या वर्षात  ८२ कोटी कमावले आहेत.अर्जून त्याच्या कमाईचा काहीसा भाग गरीब मुलांना दानही करतो.

go to top