Maharashtra HSC : बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी, पाहा Photo

आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झालीये.
Maharashtra HSC
Maharashtra HSCesakal
Updated on
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झालीये.
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झालीये. Maharashtra HSC
संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत.
संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. Maharashtra HSC
संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे.
संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. Maharashtra HSC
राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील.
राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. Maharashtra HSC
271 भरारी पथकं संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील.
271 भरारी पथकं संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. Maharashtra HSC
सकाळ सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू झाली असून केंद्रावर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळ सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू झाली असून केंद्रावर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.Maharashtra HSC
यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत. (फोटो - प्रमोद इंगळे)
यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत. (फोटो - प्रमोद इंगळे)Maharashtra HSC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com