PHOTO: रखरखत्या उन्हाळ्यात जाणून घ्या, आंबा खाण्याचे फायदे

आंब्यात असणारे फायबर, पाणी हे पचनक्रिया स्वस्थ ठेवण्यास मदत करते.
mango
mangogoogle
Updated on
Summary

सध्या उन्ह वाढतं आहे. अशावेळी आपण सहसा पाणी किंना काही थंड खाण्याच्या शोधात असतो. सर्वांच्या पसंतीस उतरणारा आंबाही आता हळुहळु मार्केट मध्ये येत आहे. याच आंब्याचे काही फायदेही आहेत. ते आपण पाहणार आहोत. आंब्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यातील पाचक तत्वे शरीरासाठी फायद्याचे असतात. जे पचनक्रिया उत्तम ठेवतात. यामध्ये असणारे फायबर, पाणी हे पचनक्रिया सुदृढ आणि स्वस्थ ठेवण्यास मदत करते.

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बाजारात उपलब्ध असतात. यातील आंबा सर्वांच्या पसंतीस उतरणारे एकमेव फळ आहे. अनेक पदार्थ तयार करत याचा स्वाद घेता येतो.
उन्हाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बाजारात उपलब्ध असतात. यातील आंबा सर्वांच्या पसंतीस उतरणारे एकमेव फळ आहे. अनेक पदार्थ तयार करत याचा स्वाद घेता येतो.google
आंब्याच्या पानांत व्हिटॅमीन सी आणि अॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे गरमीच्या दिवसात कैरीचं पन्ह शरीरासाठी फायद्याचं असतं.
आंब्याच्या पानांत व्हिटॅमीन सी आणि अॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे गरमीच्या दिवसात कैरीचं पन्ह शरीरासाठी फायद्याचं असतं. google
आंब्यात व्हिटॅमीन ए चे प्रमाण अधिक असते. जे डोळ्यांची रोशनी वाढवण्याचे काम करतात.
आंब्यात व्हिटॅमीन ए चे प्रमाण अधिक असते. जे डोळ्यांची रोशनी वाढवण्याचे काम करतात.google
अॅंटिऑक्सिडंट फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा मदत करतो. क्रॉनिक डिसीजपासून नुकसान टाळण्यासाठीही आंब्यांची मदत होते.
अॅंटिऑक्सिडंट फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा मदत करतो. क्रॉनिक डिसीजपासून नुकसान टाळण्यासाठीही आंब्यांची मदत होते.google
यामध्ये साखरेचे प्रमाण असल्याने मधुमेह असणाऱ्यांनी आंबा प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञही देत असतात.
यामध्ये साखरेचे प्रमाण असल्याने मधुमेह असणाऱ्यांनी आंबा प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञही देत असतात. google
यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. फायबर, व्हिटॅमीनसी, पोटॅशिअम, फॉलेट असे पोषकतत्व यापासून मिळतात.
यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. फायबर, व्हिटॅमीनसी, पोटॅशिअम, फॉलेट असे पोषकतत्व यापासून मिळतात. google
आंबा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामध्ये असणारे पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे हृदयासाठी फायद्याचे असतात.
आंबा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामध्ये असणारे पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे हृदयासाठी फायद्याचे असतात. google

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com