
डोकं चालवा, कोडं सोडवा ! मजेदार खेळ, शब्द व चित्रकोडी ‘सकाळ’सोबत दर पंधरवड्याला, शुक्रवारी ‘डोकं -कोडं’ पुरवणी
दरवर्षी जागतिक अवकाश सप्ताह चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. अवकाशाबद्दलची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या सप्ताहानिमित्त खास प्रश्नमंजूषा तुमच्यासाठी
कोण आहेत हे सुप्रसिद्ध सेलिब्रिटी ?
चित्रपट सर्वजण अगदी आवडीने पाहता ना? मग हे संवाद कोणत्या चित्रपटांतील आहेत व कोणी कोणाला म्हटले आहेत सांगता येईल? पाहा प्रयत्न करून...
कुलूप उघडण्यासाठी काही दुवे खाली दिले आहेत. त्यांचा उपयोग करून योग्य अंक कोणते आणि त्यांचा क्रम काय हे ओळखा.
खेळा आकड्यांचा खेळ
श्रीगणेशाशी संबंधित चित्रपटातील काही गाणी खाली दिली आहेत. ती ओळखा...
ओळखा पाहू
हिरव्या बाणापासून सुरुवात करा. दूसऱ्या बाजूने बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधा
करा अंकांचा मेळ
फरक ओळखता येतील का?