लळिंग कुरणात लुटा सफरीचा आनंद

निसर्गरम्य वन क्षेत्रातील लळिंग कुरणात ट्रेकिंगचा उपक्रम सुरू होत आहे. या कुरणात विविध जैवविविधता आहे. तसेच वन्य पशुपक्ष्यांचाही संचार आहे.
Dhule Laling Fort
Dhule Laling Fort
धुळे वन विभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंगतर्फे कुरणात ट्रेकिंग सुविधेची निर्मिती आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला आहे.
धुळे वन विभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंगतर्फे कुरणात ट्रेकिंग सुविधेची निर्मिती आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला आहे.
कुरणातील लांडोर बंगला येथे जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत ट्रेकिंगच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम झाला. मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार अध्यक्षस्थानी होते. उपवनसंरक्षक एम. एस. भोसले, सहाय्यक वनसंरक्षक संजय पाटील, अमितराज जाधव (शिरपूर), वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील, लळिंग संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाळके, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे उपस्थित होते.

लळिंग कुरणातील धबधबा
लळिंग कुरणातील धबधबा
लळिंग कुरणातील लहान डँम
लळिंग कुरणातील लहान डँम
लळींग येथील लांडोर बंगला
लळींग येथील लांडोर बंगला
लळींग किल्याचे भुयार घर
लळींग किल्याचे भुयार घर
 लळिंग कुरणालगतच ऐतिहासिक किल्ला
लळिंग कुरणालगतच ऐतिहासिक किल्ला
लळिंग ऐतिहासिक किल्ला दगडी भिंत
लळिंग ऐतिहासिक किल्ला दगडी भिंत
निसर्गरम्य वन क्षेत्रातील लळिंग कुरणात ट्रेकिंगचा उपक्रम सुरू होत आहे.
निसर्गरम्य वन क्षेत्रातील लळिंग कुरणात ट्रेकिंगचा उपक्रम सुरू होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com