दाणादाण,नागरी वस्ती,शेतात पाणी....

शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नाशिकः नाशिक जिल्ह्यात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. मनमाड परिसरातील पांझन व रामगुळणा नदीला पुर आल्याने नागरीवस्त्यांमध्ये पाणी शिरले, मोठ्या प्रमाणावर कचरा साचला.शिंगवे भागात कांदयाच्या शेतात पाणी शिरले तसेच पंधरा शेळ्यांचा गोठाही वाहून गेला. या पावसातील नुकसानीचे भीषण वास्तव मांडणारी ही छायाचित्रे 